या क्लिप सोबत कॉलेज मधल्या शिक्षकांच्या फोटोंच एक खास कोलाज माझ्या "लाईफ इन फार्मसी कॉलेज" या पुस्तकासाठी तयार करण्यात आलेलं होतं ते सुद्धा टाकण्यात मला आनंद होतोय. हे कोलाज मी आणि माझ्या मॅव्हेरिक्स ग्रुपने ३१-डिसेंबर-२०१० रोजी केलेले आहे. फोटोत, पहिल्या ओळीत डावीकडुन श्री. आहिरे सर, श्री. अनंतवार सर, श्री. कावळे सर, सौ. कावळे मॅडम, आणि धनेश्वर सर.मधल्या ओळीत डावीकडुन श्री. रॉय सर, श्री. पाल सर, कॉलेजचे प्राचार्य श्री. वाघ सर, श्री. गुडसुरकर सर, श्री. बेलसरे सर. शेवटच्या ओळीत डावीकडुन सौ. बेळे मॅडम, सौ. फरांदे मॅडम, श्री. वाघ सर, श्री. सावकारे सर, आणि श्री. पिंगळे सर..!

No comments:
Post a Comment