चार वर्षांच्या भावना ८ मिनिटांत..!
म.वि.प्र. कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक-०२, येथुन माझे बी.फार्म. चे शिक्षण झाले आहे. चार वर्ष फार्मसीचा अभ्यासक्रम शिकवतांना, आमच्या भविष्याच्या वाटचालीस मार्गदर्शन करणार्या शिक्षकांबद्दल वाटणार्या भावना ५-सप्टेंबर-२०११ रोजी कॉलेजमध्ये पार पडलेल्या शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात मनोगताद्वारे व्यक्त करतांना श्री. स्वप्निल सुरेश गरुड..!
No comments:
Post a Comment