Saturday, February 4, 2012

"लाईफ इन फार्मसी कॉलेज" या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात सुप्रसिद्ध कवी प्रशांत केंदळे यांनी सादर केलेली कविता..!

श्री. प्रशांत केंदळे (उषातनय) हे महाराष्ट्रातील नामवंत कवी, माझे परममित्र आणि साहित्यक्षेत्रातील माझे पहिले गुरु आहेत. त्यांच्या कवितां त्यांच्या ब्लॉगवर रसिकांसाठी उपलब्द आहेत. प्रशांत केंदळे यांनी फुलवलेल्या त्यांच्या कवितेच्या बागेत जाण्यासाठी त्यांच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या..!
www.ushatanay.blogspot.com

No comments:

Post a Comment